ओंजळीत माझिया स्वरसुमने....
Wednesday, 6 October 2010
राग बागेश्री
माझ्या अक्षरवेलीला आधार नभाचा,
तिच्या फांदीवर
डोले
झुबका गीतांचा
रुजता मुळे प्रवास रागदारीचा,
लुटला सुगंध मी राग बागेश्रीचा
Teja
गाता गाता ....
Read more »
Home
Subscribe to:
Posts (Atom)